तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये साथ देण्यासाठी

आकाश वाघमारे

२०१९ पासून हजारो लोकांना त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत करत आहे. रोजच्या छोट्या कामांपासून ते सॉफ्टवेअर, सरकारी कामे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत, लोकांच्या विविध परिस्थिती समजून त्यांना योग्य मार्ग, योग्य मदत आणि अपेक्षित परिणाम मिळवून देण्यासाठी हजारो लोक आकाश वर विश्वास करतात .

2019

पासून कार्यरत

4,967+

यशस्वीरीत्या पूर्ण केलेली कामे

₹2 कोटी+

केलेले व्यवहार

4.9

ग्राहकांची रेटिंग्स

Aakash Waghmare Profile Photo Owner of Aararu Holdings

मी मदद केलेल्या काही परिस्थिती

🏡 जेव्हा रोजच्या कामांचा ताण वाढतो

घरातील आणि दैनंदिन जबाबदाऱ्या सोप्या करण्यासाठी मी लोकांना खालील परिस्थितीमध्ये मदद केली आहे.

  • घराची स्वच्छता व साफसफाई
  • स्टोअररूम किंवा गोदाम साफ करणे
  • वस्तू, पार्सल किंवा सामान पोहोचवणे
  • कुरिअर आणणे व पोहोचवणे
  • किराणा व आवश्यक वस्तू खरेदी
  • घरातील इतर दैनंदिन मदत
  • फर्निचर हलवणे किंवा शिफ्ट करणे
  • पाळीव प्राण्यांची काळजी घेणे
  • ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक मदत करणे
  • रांगेत उभे राहून काम पूर्ण करून देणे
  • आवश्यक कागदपत्रे आणणे किंवा जमा करणे
  • आणि अशाच अनेक दैनंदिन परिस्थिती

❤️ जेव्हा आयुष्यात योग्य साथ हवी असते

निर्णय घेणे, मार्गदर्शन मिळवणे आणि मानसिक आधार मिळवण्यासाठी मी अनेकांना मदत केली आहे.

  • कोणताही पूर्वग्रह न ठेवता मित्र म्हणून वेळ देणे
  • आयुष्यातील ध्येय ठरवण्यासाठी मदत
  • करिअरविषयी मार्गदर्शन
  • वेळेचे व कामाचे नियोजन
  • आयुष्यातील विषयांवर चर्चा व कल्पनांना योग्य दिशा देणे
  • प्रवासात साथीदार म्हणून मदत
  • अभ्यासासाठी सोबत व मार्गदर्शन
  • प्रेरणा व मानसिक आधार
  • रोजच्या उद्दिष्टांबाबत जबाबदारी ठेवण्यास मदत
  • आणि अशाच अनेक वैयक्तिक परिस्थिती

💻 जेव्हा संगणक किंवा तंत्रज्ञानाची मदत लागते

व्यक्ती, व्यवसाय आणि संस्थांच्या डिजिटल गरजा पूर्ण करण्यासाठी मी विविध तांत्रिक उपाय उपलब्ध करून दिले आहेत.

  • वेबसाईट तयार करणे
  • Web Application तयार करणे
  • Android/Apple iOS Application तयार करणे
  • Full Stack Development
  • Backend API व Firebase प्रणाली
  • Cloud Functions व Automation
  • UI / UX डिझाइन
  • SEO सुधारणा
  • Hosting व वेबसाईटची कार्यक्षमता वाढवणे
  • सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर करणे
  • सॉफ्टवेअरविषयी सल्ला व मार्गदर्शन
  • आणि अशाच अनेक तांत्रिक परिस्थिती

📄 जेव्हा सरकारी कामे समजत नाहीत

सरकारी प्रक्रिया, अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी मी अनेकांना योग्य मार्गदर्शन व मदत केली आहे.

  • सरकारी अर्ज भरून देणे
  • ऑनलाइन नोंदणी व परीक्षा अर्ज
  • सरकारी कागदपत्रांची प्रक्रिया
  • विविध प्रमाणपत्रांसाठी मदत
  • PAN व Aadhaar संबंधित सेवा
  • उत्पन्न, जात व रहिवासी प्रमाणपत्रे
  • शिष्यवृत्ती अर्ज
  • सरकारी अर्ज व प्रक्रियेबाबत मार्गदर्शन
  • आणि अशाच अनेक सरकारी परिस्थिती

🏗️ जेव्हा घर किंवा बांधकामाचे स्वप्न पूर्ण करायचे असते

घर, इमारत किंवा बांधकामाशी संबंधित नियोजन, डिझाइन आणि शासकीय प्रक्रियांसाठी मी विविध प्रकारची मदत केली आहे.

  • शासनमान्य सिव्हिल इंजिनिअर म्हणून सेवा
  • स्ट्रक्चरल डिझाइन
  • आर्किटेक्चरल डिझाइन
  • घर बांधकामाचे नियोजन
  • Elevation व Interior Planning
  • बांधकाम परवानगीसाठी मार्गदर्शन
  • सरकारी परवाने व मंजुरीसाठी मदत
  • बांधकामाचा अंदाजपत्रक तयार करणे
  • साइट नियोजन
  • स्वप्नातील घराचे डिझाइन
  • आणि अशाच अनेक बांधकामाशी संबंधित परिस्थिती
प्रत्येक परिस्थिती वेगळी असते

तुम्हाला कशाची मदत हवी आहे?

तुमची अडचण, उद्दिष्ट आणि अपेक्षा सांगा. त्यानुसार योग्य उपाय, वेळ आणि खर्चाबद्दल आपण एकत्र चर्चा करू.

चला, तुमच्या अडचणींबद्दल जाणून घेऊया

कृपया तुमची परिस्थिती, अडचण, उद्दिष्ट आणि अपेक्षा सविस्तर लिहा.
किमान बजेट ₹50 असावे.
कृपया योग्य तारीख निवडा.

मी केलेल्या काही प्रोजेक्ट्स ची माहिती

प्रत्येक मदद किंवा प्रकल्प हि फक्त मदद नव्हती! माझ्या क्लायंट साठी तो एक अपेक्षित अनुभव होता आणि त्यामधून त्यांनी त्याच्या आयुष्यातील महत्वाच्या बाबतीत माझी मदद घेऊन जबरदस्त अनुभव घेतला आहे!

TaskForce Website
TaskForce

TaskForce अधिकृत वेबसाईट

लोकांच्या परिस्थिती समजून त्यांना योग्य मार्ग, योग्य व्यक्ती आणि अपेक्षित परिणाम मिळवून देणारी अधिकृत वेबसाईट तयार केली.

TaskForce Application
TaskForce

TaskForce Application

Provider, Tasker आणि Partner यांना एकाच प्रणालीमध्ये जोडणारे संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन प्लॅटफॉर्म विकसित केला.

ParkMitra Website
ParkMitra

ParkMitra अधिकृत वेबसाईट

स्मार्ट पार्किंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी अधिकृत वेबसाईट विकसित केली.

ParkMitra Web
ParkMitra

Parking Management System

पार्किंग व्यवस्थापन, बुकिंग, ऑपरेटर नियंत्रण आणि डिजिटल व्यवस्थापनासाठी वेब प्रणाली तयार केली.

ParkMitra Android App
Android

ParkMitra मोबाईल App

वाहनधारक आणि पार्किंग व्यवस्थापकांसाठी Flutter आधारित आधुनिक मोबाईल App विकसित केले.

Aararu Holdings
Aararu Holdings

कॉर्पोरेट वेबसाईट

Aararu Holdings च्या दृष्टीकोन, कंपन्या आणि भविष्यातील परिसंस्था सादर करणारी अधिकृत वेबसाईट विकसित केली.

Bungalow Planning
Civil Engineering

बंगला नियोजन व डिझाइन

घराचे आराखडे, स्ट्रक्चरल डिझाइन, Elevation, अंदाजपत्रक आणि बांधकाम नियोजनाची संपूर्ण मदत.

Interior Design
Architecture

Interior व Elevation Design

आधुनिक घरे अधिक सुंदर, उपयुक्त आणि प्रशस्त बनवण्यासाठी Interior व Elevation डिझाइन तयार केले.

Government Services
सरकारी सेवा

सरकारी प्रक्रिया सुलभ केल्या

शेकडो नागरिकांना विविध अर्ज, प्रमाणपत्रे आणि सरकारी प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन व मदत केली.

विविध परिस्थितींमध्ये लोकांचे काही अनुभव

ग्राहकांचे फोटो बदलले आहेत

"
★★★★★

सरकारी कागदपत्रांबाबत खूप गोंधळ झाला होता. प्रत्येक प्रक्रिया समजावून सांगून योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे माझे काम वेळेत पूर्ण झाले.

सविता खासगे

सरकारी प्रक्रिया • पुणे

"
★★★★★

माझ्या व्यवसायासाठी वेबसाईटची गरज होती. सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य सल्ला मिळाला आणि आता ग्राहकांपर्यंत पोहोचणे खूप सोपे झाले आहे.

म. राऊत

व्यवसाय वेबसाईट • पुणे

"
★★★★★

घर बदलताना सामान हलवणे आणि इतर कामांची मोठी चिंता होती. शांतपणे सर्व नियोजन करून मदत केल्यामुळे खूप वेळ आणि त्रास वाचला.

मृणाली शिंदे

घर बदलणे • पुणे

"
★★★★★

घराचा आराखडा आणि बांधकामाबाबत अनेक प्रश्न होते. योग्य नियोजनामुळे पुढील सर्व प्रक्रिया आत्मविश्वासाने सुरू करता आली.

जोत्स्ना सोनकर

घर बांधकाम • पुणे

"
★★★★★

करिअरबद्दल योग्य दिशा मिळत नव्हती. अनेक पर्याय समजावून सांगितल्यामुळे पुढचा निर्णय घेणे खूप सोपे झाले.

श्रुती जाधव

करिअर मार्गदर्शन • पुणे

"
★★★★★

वडिलांच्या सरकारी कामासाठी अनेक वेळा कार्यालयात जावे लागत होते. योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे प्रक्रिया खूप सोपी झाली.

मारुती कांबळे

ज्येष्ठ नागरिक मदत • पुणे

चला, तुमच्या अडचणींबद्दल जाणून घेऊया

कृपया तुमची परिस्थिती, अडचण, उद्दिष्ट आणि अपेक्षा सविस्तर लिहा.
किमान बजेट ₹50 असावे.
कृपया योग्य तारीख निवडा.